Thursday, March 3, 2011

कोण मी

हृदयातील प्रत्येक पान चाळता चाळता
आज अचानक मला मी गवसलो
सांगायचे होते खूप काही तुला
शोधायला गेलो तर शब्दच कुठे विसरलो
.....NI3

No comments:

Post a Comment